
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
जर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू मक्का, मदीना अथवा सौदी अरेबियाच्या कुठल्याही भागात धार्मिक यात्रेदरम्यान झाला तर संबंधित मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्याची परवानगी नाही ...

राष्ट्रीय :सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
सौदी अरेबियामध्ये मक्काहून मदीनाला जाणाऱ्या बसला अपघात झाला, या अपघातामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले. ...

महाराष्ट्र :तोंडावर मास्क, भावाची साथ, हात उंचावून अभिवादन; संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
Sanjay Raut News: आजाराशी झुंजत असलेले संजय राऊत आज बऱ्याच दिवसांनंतर सार्वजनिक ठिकाणी आले. दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित राहत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना नमन केले. ...

मुंबई :"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
Raj Thackeray Balasaheb Thackeray News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केले. राज ठाकरेंनी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपलला खरमरीत भाषेत सुनावले आहे. ...

राष्ट्रीय :"कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
Rohini Acharya And Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीतील निकालानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद समोर आले आहेत. याच दरम्यान रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा विषारी व्यक्ती असं म्हणत भावुक स्टोरी शेअर केली. ...

क्रिकेट :"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
Cheteshwar Pujara on Team India Loss IND vs SA : घरच्या पिचवर भारतीय संघ हरला यावरून फलंदाजांवर तुफान टीका होतेय ...

व्यापार :५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
Multibagger Stock: या स्टॉकनं सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदवली असून, ५ दिवसांत १६ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर ...

व्यापार :भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
India-America Trade: केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी या कराराची अधिकृत घोषणा केली. ...

मुंबई :Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
Animal Rights Activists Protest: मुंबईतील भटक्या कुत्र्यांवर सुरू झालेल्या कारवाई विरोधात रविवारी सायंकाळी शिवाजी पार्क परिसरात युवक काँग्रेस आणि विविध प्राणीमित्र संघटनांनी जोरदार निदर्शने केली. ...

व्यापार :गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
पाहा कोणती आहे ही कंपनी. बाजारभावापेक्षा स्वस्तात मिळतोय कंपनीचा शेअर. जाणून घ्या नक्की किती किमतीत मिळतोय अदानींच्या कंपनीचा शेअर. ...

क्राइम :खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
